आदिवासींच्या समस्या थेट मांडल्या राष्ट्रपतींच्या दरबारात; विकास परिषदेने घेतली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील विविध राज्यांमध्ये विखुरलेल्या आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याचे साकडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोमजीभाई डामोर, उपाध्यक्ष तथा केंद्रीय पोलाद व ग्रामविकास राज्यमंत्री फगनसिंह कुलसते, शंकरराव बोडात, कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना घातले. आदिवासी समाजातील पहिल्या महिला देशाच्या सर्वोच्चस्थानी राष्ट्रपतींच्या रूपाने विराजमान झाल्याने …

The post आदिवासींच्या समस्या थेट मांडल्या राष्ट्रपतींच्या दरबारात; विकास परिषदेने घेतली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासींच्या समस्या थेट मांडल्या राष्ट्रपतींच्या दरबारात; विकास परिषदेने घेतली भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. कांदाप्रश्नावर केंद्र सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना साकडे घातले जाणार आहे. यावेळी कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना एक टन कांदाही भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य …

The post राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती