नाशिकची सायली वाणी टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी मुकुटाने सन्मानित 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स या प्रतिष्ठित राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकची सायली वाणी हिने मुलींच्या एकेरीचे तर पुण्याची पृथा वर्टीकर हिच्या साथीने दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट मिळवून दोन सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या एकेरीत सायली वाणी हीने अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपांत्य फेरीत पृथा हीचा ११-५, ११-७, …

The post नाशिकची सायली वाणी टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी मुकुटाने सन्मानित  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची सायली वाणी टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी मुकुटाने सन्मानित 

नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भोपाळ येथे होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकची सायली वाणी हिची १९ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सायलीच्या बरोबर महाराष्ट्र संघात पृथा वर्टीकर (पुणे), अबोली कुलकर्णी (पुणे), अनुष्का पाटील (मुंबई) व सिया भोसले (मुंबई) यांचाही समावेश आहे. या स्पर्धा दि. १० ते १३ जून या कालावधीत होणार …

The post नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड