ब्रेकअप केल्याचा राग, प्रेयसीने मोडलं प्रियकराचं ठरलेलं लग्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रियकराने ‘ब्रेकअप’ केल्याचा राग आल्याने एका तरुणीने प्रियकरासह तिच्या बहिणीचे फोटो मॉर्फ करून त्यांच्या नातलगांमध्ये व्हायरल केले. त्यामुळे प्रियकराचे ठरलेले लग्न मोडले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रियकराच्या वडिलांनी सायबर पोलिस ठाण्यात तरुणीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पंचवटीतील रहिवासी असलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलाची व मुलीची संशयित तरुणीने बदनामी …

The post ब्रेकअप केल्याचा राग, प्रेयसीने मोडलं प्रियकराचं ठरलेलं लग्न appeared first on पुढारी.

Continue Reading ब्रेकअप केल्याचा राग, प्रेयसीने मोडलं प्रियकराचं ठरलेलं लग्न