धुळे बाजार समितीत दर मंगळवारी मोफत लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण 

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यात सर्वत्र पशुधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला असून पशुपालनाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्याअनुषंगाने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने बाजार समितीत आलेल्या पशुधनाला लंपी आजार होवू नये म्हणून लंपी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण करण्यात आले. तर आवारात फवारणीही करण्यात आली. दरम्यान धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लंपी …

The post धुळे बाजार समितीत दर मंगळवारी मोफत लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे बाजार समितीत दर मंगळवारी मोफत लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण 

नाशिक : थंडी, लम्पीमुळे दूध आटलं; पशुपालकांमध्ये चिंता

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा कडाक्याच्या थंडीने जनावरांनाही हाल सोसावे लागतात. सध्या इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, घोटी खुर्द, शेणित, पिंपळगाव डुकरा परिसरात कडाक्याची थंडी, सतत बदलणारे वातावरण आणि लम्पीची साथ यामुळे दूध उत्पादन घटण्याची भीती पशुपालक शेतकऱ्यांना वाटत आहे. नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम  जनावरांना गेल्या काही महिन्यांपासून लम्पी आजाराने ग्रासले आहे. यातून कसेबसे सावरण्याचा …

The post नाशिक : थंडी, लम्पीमुळे दूध आटलं; पशुपालकांमध्ये चिंता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थंडी, लम्पीमुळे दूध आटलं; पशुपालकांमध्ये चिंता

Lumpy skin : नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावात ‘लम्पी’ बाधित क्षेत्र घोषित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 18 गावे ‘लम्पी’ बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून या गावात गुरांविषयी जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधाचे दिले आदेश दिले आहेत. नंदुरबार तालुक्यातील मौजे दहिंदुले खु, शहादा तालुक्यातील मंदाणे, तितरी, गणोर, अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटीश अंकुशविहीर, रामपूर, वेली, सुरगस, अक्राणी तालुक्यातील केलापाणी, रोषमाळ ब्रु, कामोद ब्रु, मोख खु, केला खु, काकरदा व …

The post Lumpy skin : नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावात 'लम्पी' बाधित क्षेत्र घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading Lumpy skin : नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावात ‘लम्पी’ बाधित क्षेत्र घोषित

नाशिक जिल्ह्यात ‘लम्पी’ची एन्ट्री ; ‘या’ गावांतील जनावरांमध्ये आढळली लक्षणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात थैमान घालणाऱ्या लम्पी आजाराची जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. सिन्नर तालूक्यातील मौजे पांगरी व दुसंगवाडी या दोन गावांमधील जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रादुर्भाव झालेल्या गावांपासून १० किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घाेषित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरण डी …

The post नाशिक जिल्ह्यात 'लम्पी'ची एन्ट्री ; 'या' गावांतील जनावरांमध्ये आढळली लक्षणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ‘लम्पी’ची एन्ट्री ; ‘या’ गावांतील जनावरांमध्ये आढळली लक्षणे