धक्कादायक! धर्मांतर करण्यासाठी आतंकवादी संघटना कार्यरत : राजा सिंह

सिडको : पुढारी वृत्तसेवा हिंदू मुलींना प्रेमात अडकवून त्यांच्याशी विवाह करून त्यांना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडले जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात आतंकवादी संघटना काम करीत आहे. राज्यासह देशात लव जिहाद तसेच धर्मांतर मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यास विरोध करण्यासाठी सर्व कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी व समाज बांधवांनी एकत्र येऊन या विरोधात एकजूट करून प्रखर विरोध …

Continue Reading धक्कादायक! धर्मांतर करण्यासाठी आतंकवादी संघटना कार्यरत : राजा सिंह

धुळे शहरात लव जिहादचा प्रकार उघड

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरात लव जिहादचा प्रकार उघडकीस आला आहे. विधवा महिलेस ओळख लपवून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर तथाकथित युवकासह त्याच्या पित्याने देखील अत्याचार केल्याची बाब पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार समोर आले आहे. दरम्यान या प्रकाराबाबत भारतीय जनता युवा मोर्चा संतप्त झाला असून या संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणी मोठे …

The post धुळे शहरात लव जिहादचा प्रकार उघड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहरात लव जिहादचा प्रकार उघड