नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कंत्राटदाराकडून 28 लाख 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार आहे. यासंदर्भात त्यांच्या मालमत्तेची खुली चौकशी होणार असून, गुन्हा दाखल करण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे मागितली आहे. आदिवासी वसतिगृहातील सेंट्रल किचनच्या कामाचे …

The post नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार

नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून ‘इतक्या’ कोटींचे घबाड केले हस्तगत

नाशिक, धुळे : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागांतर्गत येणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल यांच्या नाशिक व पुणे येथील घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी (दि.26) झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत एसीबीच्या हाती मोठे घबाड लागले आहे. बागूल यांच्या नाशिकमधील राहत्या घरातून 98 लाखांची, तर पुणे येथील घरातून 45 लाखांची रोकड एसीबीच्या …

The post नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून 'इतक्या' कोटींचे घबाड केले हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून ‘इतक्या’ कोटींचे घबाड केले हस्तगत