लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार

लासलगाव(वार्ताहर)- लासलगाव -विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस जवळ मोटारसायकलस्वारास मालवाहतूक ट्रक ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारणगाव खडक येथील राहुल सुधाकर कानमहाले वय ३१ हा युवक टी व्हीं एस …

The post लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार