धुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यकास लाच घेताना रंगेहाथ अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा लेखापरीक्षणाच्या नावाखाली 3500 ची लाच स्वीकारणाऱ्या पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहाय्यकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बांधकाम विभागातील लाचखोरांचे रॅकेट ऐरणीवर आले आहे. दरम्यान शासकीय विभागात कार्यरत असलेल्या कुणीही लाचेची मागणी केल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहन …

The post धुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यकास लाच घेताना रंगेहाथ अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यकास लाच घेताना रंगेहाथ अटक

नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील वादग्रस्त घंटागाडी ठेक्याची सुरुवात 16 ऑगस्टपासून होणार होती. परंतु, तत्पूर्वीच या प्रक्रियेला मनपाचे नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ब्रेक लावत यासंदर्भातील निविदा प्रक्रियेची फाइल लेखापरीक्षकांकडे तपासणीसाठी पाठविली आहे. यामुळे या तपासणीतून काय निघते याकडे लक्ष लागून आहे. घंटागाडी ठेक्यात 354 कोटींचे झालेले उड्डाण, ठेकेदारांची दिलेली बँक गॅरंटी आणि बँक …

The post नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे