नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन संचालकांची तडकाफडकी बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने, महापालिका वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या पदाचा कार्यभार पुन्हा एकदा डॉ. कल्पना कुटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रजेवर जाता जाता शनिवारी (दि. ४) डॉ. पलोड यांच्या बदली आदेशावर …

The post नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन संचालकांची तडकाफडकी बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन संचालकांची तडकाफडकी बदली

नाशिकमधील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग अखेर मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या आणि १७६ काेटींवरून थेट ३५४ काेटींवर उड्डाण घेतलेल्या घंटागाडीच्या नवीन ठेक्याचा मार्ग अखेर मनपा प्रशासनाने मोकळा करून दिला आहे. यामुळे येत्या १ डिसेंबरपासून तब्बल ३९७ घंटागाड्या कचरा संकलनासाठी धावणार आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून या ठेक्याची फाईल लालफितीत बंद करून ठेवण्यात आली होती. यामुळे प्रशासनाच्या आणि एकूणच …

The post नाशिकमधील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग अखेर मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग अखेर मोकळा

नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वादग्रस्त घंटागाडीचा ठेका पुन्हा वादात सापडला असून, ठेकेदारांकडून पाच वर्षांच्या बँक गॅरंटीऐवजी केवळ एकाच वर्षाची बँक गॅरंटी घेऊन ठेका देण्याचा घाट घातला जात असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब समोर येताच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घंटागाडी ठेक्याची फाइल मागवून घेत तपासणी सुरू केली आहे. महिलांनी उद्योग-व्यवसायात पदार्पण करावे …

The post नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट

नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील वादग्रस्त घंटागाडी ठेक्याची सुरुवात 16 ऑगस्टपासून होणार होती. परंतु, तत्पूर्वीच या प्रक्रियेला मनपाचे नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ब्रेक लावत यासंदर्भातील निविदा प्रक्रियेची फाइल लेखापरीक्षकांकडे तपासणीसाठी पाठविली आहे. यामुळे या तपासणीतून काय निघते याकडे लक्ष लागून आहे. घंटागाडी ठेक्यात 354 कोटींचे झालेले उड्डाण, ठेकेदारांची दिलेली बँक गॅरंटी आणि बँक …

The post नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे