Nashik : मनमाड रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी मनमाड रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे अभूतपूर्व जल्लोषात स्वागत केले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक्सप्रेसचे स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविल्या …

The post Nashik : मनमाड रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाड रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत

साईभक्तांसाठी आजपासून धावणार “वंदे भारत एक्स्प्रेस’, पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शुक्रवार (दि.10)पासून मुंबई-शिर्डी दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू केली असून, या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत हिरवा झेंडा दाखविणार आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सर्व सुविधा देण्यासाठी विविध उपयोजना केल्या जात आहेत. एक्स्प्रेस, सुपर एक्स्प्रेस, मेट्रो नंतर आता …

The post साईभक्तांसाठी आजपासून धावणार "वंदे भारत एक्स्प्रेस', पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading साईभक्तांसाठी आजपासून धावणार “वंदे भारत एक्स्प्रेस’, पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा