वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी जाहीर, चलनवाढ दरालाही बूस्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर मार्चमध्ये ०.५३ टक्क्यांपर्यंत वाढला असून, गत तीन महिन्यांतील ही उच्चांकी पातळी ठरली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारीमध्ये हाच दर ०.२० टक्क्यांवर होता. घाऊक किंमत निर्देशांक वाढण्यात कांद्याच्या वाढत्या दराची भूमिका मुख्य राहिली आहे. फेब्रुवारीत कांद्याचे घाऊक भाव २९.२२ …

The post वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी जाहीर, चलनवाढ दरालाही बूस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी जाहीर, चलनवाढ दरालाही बूस्ट