वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी जाहीर, चलनवाढ दरालाही बूस्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर मार्चमध्ये ०.५३ टक्क्यांपर्यंत वाढला असून, गत तीन महिन्यांतील ही उच्चांकी पातळी ठरली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारीमध्ये हाच दर ०.२० टक्क्यांवर होता. घाऊक किंमत निर्देशांक वाढण्यात कांद्याच्या वाढत्या दराची भूमिका मुख्य राहिली आहे. फेब्रुवारीत कांद्याचे घाऊक भाव २९.२२ …

The post वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी जाहीर, चलनवाढ दरालाही बूस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी जाहीर, चलनवाढ दरालाही बूस्ट

कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; शेतकऱ्यांची मुस्कटदाबी

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने दि. ३१ मार्च 20२४ नंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे संतोषकुमार सारंगी यांनी दि. २२ मार्चला अधिसूचना काढून दि. ३१ मार्च 20२४ नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या ८ …

The post कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; शेतकऱ्यांची मुस्कटदाबी appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; शेतकऱ्यांची मुस्कटदाबी

Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात

मार्च अखेरपर्यंत कांदा निर्यातबंदी लागू करण्यात आलेली असली तरी भारतातून काही मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात केली जाणार आहे. यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत बांग्लादेश, मॉरिशस, बहरीन आणि भूतान या राष्ट्रांना एकूण 54760 टन कांदा निर्यात केला जाणार असल्याचे केंद्रकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निर्याद केलेल्या जाणाऱ्या कांद्यापैकी बांगलादेशला 50,000 टन निर्यात करण्यास केंद्र …

The post Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात

Farmer Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ७/१२ उतारा कोरा करावा, शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, कायमच्या निर्यातीला परवानगी द्यावी, वनजमिनी नावावर कराव्यात आदी मागण्यांसाठी माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा येथून आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. नाशिकला येत्या २६ फेब्रुवारीला हा मोर्चा धडकणार असून, तेथे …

The post Farmer Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading Farmer Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण

कांदा निर्यातबंदीला दोन महिने ; सरासरी दर ११०० रुपये क्विंटलवर

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदा निर्यातबंदी होऊन दोन महिने उलटले मात्र, अजूनही कांदा निर्यातबंदी उठली नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा किमान ६००, कमाल १३००, तर सरासरी ११०० रुपये क्विंटलने विकला जात आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे सध्या शेतकऱ्यांना कमी दरात आपला कांदा विक्री करावा लागत आहे. एकीकडे केंद्रीय पथक कांद्याच्या परिस्थितीची पाहणी …

The post कांदा निर्यातबंदीला दोन महिने ; सरासरी दर ११०० रुपये क्विंटलवर appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदीला दोन महिने ; सरासरी दर ११०० रुपये क्विंटलवर

नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. तसेच कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या …

The post नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – पालकमंत्री दादा भुसे