Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात

मार्च अखेरपर्यंत कांदा निर्यातबंदी लागू करण्यात आलेली असली तरी भारतातून काही मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात केली जाणार आहे. यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत बांग्लादेश, मॉरिशस, बहरीन आणि भूतान या राष्ट्रांना एकूण 54760 टन कांदा निर्यात केला जाणार असल्याचे केंद्रकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निर्याद केलेल्या जाणाऱ्या कांद्यापैकी बांगलादेशला 50,000 टन निर्यात करण्यास केंद्र …

The post Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात

Nashik News : विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

देवळा (जि. नाशिक) ; केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे या व इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि. २३) शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष माणिक निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले. या मागण्यांसाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी ठराव पारित करून या शेतकरी जनआक्रोश आंदोलनाला आपला पाठींबा दर्शविला …

The post Nashik News : विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील 10-12 दिवसांपासून कांद्याच्या दरात किंचित सुधारणा होण्यास सुरुवात होताच केंद्र सरकारने नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने देशातील ग्राहकांना हा कांदा रेशनिंगद्वारे वितरीत करावा, परंतु केंद्र सरकारने हा कांदा बाजारात आणल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात रास्ता रोको …

The post नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा

अर्थसंकल्प 2023-24 : शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थसंकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा ग्रीन स्टार्टअपमुळे शेतीला डिजिटल चेहरा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. शेतमालाला भाव मिळण्यासाठी तालुकास्तरावर कोल्ड स्टोअरेजच्या निर्मितीवर भर देण्यात आलेला आहे. सहकारी क्षेत्रात प्राथमिक सोसायट्यांना मल्टीपर्पज म्हणजेच बहुक्षमतेच्या करण्यावर भर देत त्यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न आहे. केवळ गप्पा अर्थसंकल्प हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने निराशाजनक आहे. …

The post अर्थसंकल्प 2023-24 : शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थसंकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प 2023-24 : शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थसंकल्प

नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा कांदा बाजारभावसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने टेहरे हुतात्मा चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत कांदाबाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह हे ब्रीदवाक्य घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कांद्याचे भाव घसरल्यामुळे किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी …

The post नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको

नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; शेतकरी संघटनेचे आंदोलन

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी मंगळवारी (दि.३०) शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राज्य कांदा उत्पादक, स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षासह विविध शेतकरी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला. सुमारे तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला होता. पैठण : …

The post नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; शेतकरी संघटनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; शेतकरी संघटनेचे आंदोलन

नाशिक : करंजाड उपबाजार समितीसमोर रास्ता रोको

नाशिक (सटाणा)  : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने सोमवारी (दि.22) राष्ट्रीय महामार्गावर करंजाड उपबाजारासमोर रास्ता रोको केला. नाशिक : प्रहार संघटनेची सटाणा कृउबासमोर कांदाहंडी कांदादरासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गाजवळ करंजाड येथील नामपूर बाजार समितीच्या उपबाजाराच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात …

The post नाशिक : करंजाड उपबाजार समितीसमोर रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करंजाड उपबाजार समितीसमोर रास्ता रोको

नाशिक : प्रहार संघटनेची सटाणा कृउबासमोर कांदाहंडी

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा कांदादराची कोंडी फोडण्यासाठी प्रहार शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.22) सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कांदा दहीहंडी फोडून रास्ता रोको करण्यात आला. तब्बल दीड ते दोन तास आंदोलन चालले. ‘खडकवासला’त थेट मैलापाणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत कबुली गेल्या चार महिन्यांपासून कांदा बाजारभावाची कोंडी …

The post नाशिक : प्रहार संघटनेची सटाणा कृउबासमोर कांदाहंडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रहार संघटनेची सटाणा कृउबासमोर कांदाहंडी