वाळू तस्करांकडून प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न

जळगाव : जिल्ह्यामध्ये पुन्हा वाळू तस्करांनी आपले डोके वर काढले असून एरंडोल येथील प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर (दि. 12) रात्री हल्ला करून प्रांत अधिकाऱ्यांचा गळा दाबून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. वाळू तस्करांची दादागिरी इतकी वाढली आहे की त्यांनी चक्क खून करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था …

The post वाळू तस्करांकडून प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading वाळू तस्करांकडून प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न