नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यात रविवारी (दि.९) वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात आवकाळी पावसाने थैमान घातले. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण, ढेकुण, कुसुम तेल, गोंडेगाव जवळीक इत्यादी ठिकाणी तसेच कन्नड तालुक्यातील जेऊर, मुंगसापूर, तांदूळवाडी, आडनव आणि परिसरात सायंकाळी अचानक बेमोसमी पावसासह, बोराच्या आकाराच्या गारांचा पाऊस आणि …

The post नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान

धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा सक्तीची विजबील वसुली थांबवून वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी, दि.20 शिवसेना (ठाकरे गट) संतप्त झाली आहे. ग्रामीण विभागाचे अधीक्षक अभियंता डी. डी. भामरे यांना शिवसैनिकांनी घेराव घालून संतप्त भावना व्यक्त केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात वीज कंपनीने सुरळीत सेवा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. …

The post धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव