नाशिक : इगतपुरीत अवकाळीमुळे शेतीपिकांचे नुकसान

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अधूनमधून बरसणार्‍या जोरदार गारांच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी आधीच सावरलेला नाही. त्यात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने शेतकर्‍यांचे पुनःश्च मोठे नुकसान झाले आहे. पुणे : अंतिम वर्ष परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे; विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्टमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी व बेमोसमी पावसाने शेतकर्‍यांच्या टोमॅटो, कांदे, …

The post नाशिक : इगतपुरीत अवकाळीमुळे शेतीपिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत अवकाळीमुळे शेतीपिकांचे नुकसान

नाशिक : शेतपिकांची पाहणी करत खासदार गोडसे यांचे मदतीचे आश्वासन

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पावसामुळे नाशिक तालुक्यातील वजारवाडी लोहशिंगवे आदी भागासह इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील काही खेडेगावातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. हेमंत गोडसे यांनी स्वतः संबंधीत जागेवर जाऊन पाहाणी केली. या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत त्वरीत पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. …

The post नाशिक : शेतपिकांची पाहणी करत खासदार गोडसे यांचे मदतीचे आश्वासन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतपिकांची पाहणी करत खासदार गोडसे यांचे मदतीचे आश्वासन

नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यात रविवारी (दि.९) वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात आवकाळी पावसाने थैमान घातले. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण, ढेकुण, कुसुम तेल, गोंडेगाव जवळीक इत्यादी ठिकाणी तसेच कन्नड तालुक्यातील जेऊर, मुंगसापूर, तांदूळवाडी, आडनव आणि परिसरात सायंकाळी अचानक बेमोसमी पावसासह, बोराच्या आकाराच्या गारांचा पाऊस आणि …

The post नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान

नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते नाशिक असा एकत्र विमानप्रवास केल्याने राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे. परंतु याबाबत ना. महाजन यांनी हा प्रवास केवळ योगायोग असल्याचे स्पष्ट केले आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी: नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची …

The post नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास

नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने पुन्हा १४ ते १६ मार्चपर्यंत विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना उभ्या कांदा पिकासह अन्य पिकांची चिंता सतावत असून, बळीराजा मेटाकुटीला आला आहे. परिसरात ४ ते ७ मार्चदरम्यानही अवकाळी पावसासह गारपीट झाली. शासनाच्या तोंडी आदेशावरून कामगार तलाठी व कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांशी फोनवरून विचारपूस …

The post नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी

नाशिक : सोलर कंपनीतील आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चाळीसगाव शहराजवळील बोढरे शिवारातील जेबीएम सोलर कंपनी आणि आवादा ग्रुप फर्मी सोलर कंपनीत आंदोलनाच्या बहाण्याने अनधिकृतपणे कंपनीची भिंत तोडून प्रवेश करीत दरोड्याच्या उद्देशाने सोलर प्लेटचे सुमारे एक कोटींचे नुकसान करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ४५ जणांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. काही संशयीतांना ताब्यात घेण्यात …

The post नाशिक : सोलर कंपनीतील आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोलर कंपनीतील आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा

नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

येवला : पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीत पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील शेतकऱ्याने कांदा चाळीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.४) उघडकीस आली. इंद्रजीत विश्वजीत चव्हाण (वय 28) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील निवृत्ती बाबुराव जाधव यांचे …

The post नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथे गुरुवारी (दि. ४) मध्‍यरात्री १२ ते २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे सुमारे ३० घरांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भिल्ल परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने कोंबड्या जमिनीत दाबल्या गेल्या आहेत. तर शेळ्याही जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या …

The post जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान