नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली

नाशिक (नांदूरशिंगोटे)  : पुढारी वृत्तसेवा दापूर येथे गुरुवारी (दि. 1) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक शेतकर्‍यांची शेती वाहून गेली. भाजीपाला पिकांची नासाडी झाली तसेच शेतातील माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाथर्डी : मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणरायाची आरती, गेल्या पंधरा वर्षांपासूनची परंपरा ढगफुटीमुळे परिसरातील छोटे-मोठे बंधारे फुटल्याने हे पाणी बोडके बंधार्‍यात आले. बंधारा तुडुंब भरल्याने …

The post नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली

Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सरस्वती नदीच्या पुराने लगतच्या दुकानदारांसह झोपडपट्टीवासीयांचे सर्वाधिक नुकसान झाले. झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांचे संसार उघड्यावर आले. आसपासच्या दुकानांच्या शेडमध्ये रात्र काढत सकाळी आपला फाटला-तुटला संसार गोळा करायला सुरुवात केली. शुक्रवारी (दि.2) सकाळी नाशिक-पुणे महामार्गाच्या कडेला अपना गॅरेज झोपडपट्टी परिरासत मन खिन्न करणारे चित्र बघायला मिळाले. देवी मंदिरापासूनच्या नदीलगतच्या घरांची मागची …

The post Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहर व परिसरात झालेल्या ढगफुटीसद़ृश पावसाने गुरुवारी (दि.1) रात्री हाहाकार माजवला. त्यात शहराच्या मधोमध वाहणार्‍या सरस्वती नदीला महापूर आला. परिणामी नदीलगतची दुकाने व झोपडपट्टीवासीयांना मोठा तडाखा बसला. शहरातील सुमारे 140 दुकाने व 165 घरांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सुमारे सहा कोटींचा फटका बसला असावा, असा अंदाज नगर परिषद …

The post नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा

सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस; पूल ओलांडताना मोटरसायकलसह दोघे वाहून गेल्याची भीती

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या उत्तरेला असलेल्या तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरातील बंधाऱ्याचा सांडवा फुटल्याची चर्चा आहे. शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला महापूर आला आहे. यामुळे नदीलगतच्या झोपडपट्टी व दुकानमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पंधरा ते वीस दुकानदारांना सिन्नर पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. खासदार पूल ओलांडताना मोटरसायकलसह दोनजण वाहून गेल्याची भीती व्यक्‍त करण्यात …

The post सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस; पूल ओलांडताना मोटरसायकलसह दोघे वाहून गेल्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस; पूल ओलांडताना मोटरसायकलसह दोघे वाहून गेल्याची भीती

जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथे गुरुवारी (दि. ४) मध्‍यरात्री १२ ते २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे सुमारे ३० घरांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भिल्ल परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने कोंबड्या जमिनीत दाबल्या गेल्या आहेत. तर शेळ्याही जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या …

The post जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान