Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा | येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील परीरक्षण भूमापक महिला कर्मचाऱ्यास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी (दि.१०) दुपारी दीडच्या सुमारास भूमिअभिलेख कार्यालयातच हा सापळा यशस्वी झाला. प्रतिभा दत्तात्रय करंजे (४२) असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Nashik Sinner) तालुक्यातील मनेगाव येथील तक्रारदाराने सिटी सर्व्हे नंबर …

The post Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त

सिन्नर(जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा तालुका कॉंग्रेस कमिटीची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन नूतन कार्यकारणी लवकरात लवकर करण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीने सिन्नर तालुका तालु्नयातील काही व्यक्तींना परस्पर जिल्हा कमिटीत स्थान दिले. त्यामुळे तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून तातडीच्या बैठकीत तालुका …

The post Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त

Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सरस्वती नदीच्या पुराने लगतच्या दुकानदारांसह झोपडपट्टीवासीयांचे सर्वाधिक नुकसान झाले. झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांचे संसार उघड्यावर आले. आसपासच्या दुकानांच्या शेडमध्ये रात्र काढत सकाळी आपला फाटला-तुटला संसार गोळा करायला सुरुवात केली. शुक्रवारी (दि.2) सकाळी नाशिक-पुणे महामार्गाच्या कडेला अपना गॅरेज झोपडपट्टी परिरासत मन खिन्न करणारे चित्र बघायला मिळाले. देवी मंदिरापासूनच्या नदीलगतच्या घरांची मागची …

The post Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर