विधान भवनाच्या प्रांगणात झिरवाळांनी धरला ठेका

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  आज जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने विधान भवनाचा परिसर आदिवासी पारंपारिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने दुमदुमून गेला. आदिवासी समाजाचे नेते तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतून आलेल्या आदिवासी बांधवांसमवेत पारंपरिक नृत्य आणि गायनात सहभागी झाले. विधान भवनाच्या प्रांगणात त्यांनी आदिवासी नृत्यांवर ठेका धरला. यावेळी विधानसभा अध्यक्ष …

The post विधान भवनाच्या प्रांगणात झिरवाळांनी धरला ठेका appeared first on पुढारी.

Continue Reading विधान भवनाच्या प्रांगणात झिरवाळांनी धरला ठेका

Nashik : गडकरींना सांगून झालं, आता इगतपुरीच्या रस्त्याचा प्रश्न विधान भवनात

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी शहराच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न थेट नागपूर विधान भवनात महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दारी पोहचला आहे. मागील आठवड्यात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई आग्रा महामार्गाच्या कार्यक्रमानिमित्त नुकतीच इगतपुरी येथे भेट दिली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी महेश श्रीश्रीमाळ, इगतपुरी शहराध्यक्ष सागर हंडोरे, तालुका …

The post Nashik : गडकरींना सांगून झालं, आता इगतपुरीच्या रस्त्याचा प्रश्न विधान भवनात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गडकरींना सांगून झालं, आता इगतपुरीच्या रस्त्याचा प्रश्न विधान भवनात