गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय; समुपदेशनाला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय आहे. या मुलांना गुन्हेगारी जगतापासून परावृत्त करीत मूळ प्रवाहात आणण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने चार संस्थांच्या माध्यमातून विधिसंघर्षित बालकांच्या समुपदेशनाला सुरुवात केली आहे. तसेच प्रत्येक विधिसंघर्षित बालकाचे पालकत्व एका पोलिस अंमलदाराकडे सोपवण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित अंमलदार हे विधिसंघर्षित बालकांच्या वर्तवणुकीवर लक्ष ठेवून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त …

The post गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय; समुपदेशनाला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय; समुपदेशनाला सुरुवात