धुळे : शेतकर्‍यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हयात सलग 25 दिवसापेक्षा अधिक पाऊसच झाला नसल्याने शेतकर्‍यांची पिके करपू लागली आहे. जिल्हयात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांनी पिक विमा काढला असून धुळे जिल्हयात मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहिर करुन शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम रक्कम विमा कंपनीने तत्काळ नुकसान भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी …

The post धुळे : शेतकर्‍यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकर्‍यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी : आ. कुणाल पाटील

नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान

नाशिक (भालूर) : पुढारी वृत्तसेवा परतीच्या पावसाने परिसरात गुरुवारी (दि.20) पहाटे ३:३० वाजता सलग दीड तास धुमाकूळ घालत मका, कांदारोपे, कांदा, भुईमुग, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मान्सून परतीच्या शेवटच्या टप्प्यावर असताना जोर ओसरला असे वाटत असताना शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी करण्यास सुरुवात केली. त्यातच पहाटे ३:३० वाजता अचानक पावसाचे आगमन झाल्याने …

The post नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान