नाशिक : पेटत्या दिव्याने भाजल्यामुळे वृध्देचा मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दिवा पेटविताना तो अंगावर पडल्याने गंभीर भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सुशीला भागीरथ धूत (७४, रा. जाजू पार्क, सावतानगर, सिडको) असे गंभीर भाजल्याने मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. धूत २३ फेब्रुवारीला सकाळी ११.३० च्या सुमारास घरी दिवा पेटवत असताना पेटता दिवा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या गंभीर भाजल्या …

The post नाशिक : पेटत्या दिव्याने भाजल्यामुळे वृध्देचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेटत्या दिव्याने भाजल्यामुळे वृध्देचा मृत्यू

नाशिक : रागाच्या भरात वृद्धेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा घरात किरकोळ भांडण झाल्याने संतप्त झालेल्या वयोवृद्ध महिलेने रागाच्या भरात जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना पळसे कारखाना रोडवरील गायखे मळा परिसरात घडली. नाशिक : वंजारवाडी येथील गवारी कुटुंबाच्या वारसांना एक लाखाची मदत अंजनाबाई शिवाजी गायखे …

The post नाशिक : रागाच्या भरात वृद्धेची विहिरीत उडी मारून आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रागाच्या भरात वृद्धेची विहिरीत उडी मारून आत्महत्या