मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात

नाशिक (इगतपुरी): पुढारी वृत्तसेवा कोव्हिड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले. त्यामुळे ३ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे चित्र समोर आले. यामध्ये वीटभट्टी, ऊसतोड, खाणकाम, शेतमजुरी अशा विविध कारणांमुळे स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या शाळाबाह्य बालकांची माहिती मिळवण्यासाठी व अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात “मिशन झीरो ड्रॉपआउट” सुरू …

The post मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात appeared first on पुढारी.

Continue Reading मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात