‘पक्षी वाचवा अभियान’: टाकाऊ डब्यांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा दुष्काळी परिस्थिती अन् उन्हाळ्याची चाहूल लागल्याने माणसांसोबत पक्ष्यांचीही पाण्यासाठी अन् धान्यासाठी धावाधाव सुरू होते. हे लक्षात घेत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरदे येथील विद्यार्थ्यांनी ‘पक्षी वाचवा अभियान’ हा नवोपक्रम सुरू केलाय. उपक्रमशील असलेली उंबरदे ही शाळा सातत्याने नवनवे उपक्रम हे मुख्याध्यापक शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनातून राबवत असते. येथील पर्यावरणवादी असलेली …

The post ‘पक्षी वाचवा अभियान’: टाकाऊ डब्यांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय appeared first on पुढारी.

Continue Reading ‘पक्षी वाचवा अभियान’: टाकाऊ डब्यांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय

मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात

नाशिक (इगतपुरी): पुढारी वृत्तसेवा कोव्हिड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले. त्यामुळे ३ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे चित्र समोर आले. यामध्ये वीटभट्टी, ऊसतोड, खाणकाम, शेतमजुरी अशा विविध कारणांमुळे स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या शाळाबाह्य बालकांची माहिती मिळवण्यासाठी व अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात “मिशन झीरो ड्रॉपआउट” सुरू …

The post मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात appeared first on पुढारी.

Continue Reading मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात

नाशिक : मुंढेगाव शाळेत विज्ञान केंद्राची उभारणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या प्रेरणेतून इगतपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंढेगाव येथे नावीन्यपूर्ण असे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. में. क्युरिऑन एज्युकेशन प्रा. लि. ठाणे यांनी या केंद्रासाठी एकूण 520 साहित्यांचा पुरवठा केला आहे. वर्गातील शैक्षणिक वातावरण उत्साही मुलांना सतत क्रियाशील ठेवणारे असावे. त्यांना विचार करावयास चालना देणारे, त्यांची संशोधक वृत्ती जोपासणारे, …

The post नाशिक : मुंढेगाव शाळेत विज्ञान केंद्राची उभारणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुंढेगाव शाळेत विज्ञान केंद्राची उभारणी