शिवसेना जात्यात असून इतर पक्ष भाजपाच्या सुपात आहेत : अनंत गीते

धुळे : पुढारी वृत्तसेवा सध्या राज्याच्या सत्तेत असणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आता भुरट्यांच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे या पक्षाच्या मूळ आमदारांनी दुःख व्यक्त करणे, ही बाब गैर नाही. अशा आमदारांनी मदत मागितल्यास त्यांना मदत करणे ही स्वाभाविक बाब आहे असे सांगतानाच भारतीय जनता पार्टीने जे पेरले तेच उगवणार आहे, अशी टीका आज माजी …

The post शिवसेना जात्यात असून इतर पक्ष भाजपाच्या सुपात आहेत : अनंत गीते appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना जात्यात असून इतर पक्ष भाजपाच्या सुपात आहेत : अनंत गीते

नाशिक : आता रडायचं नाही लढायचं ! अनंत गिते यांचा एल्गार

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा जे घडायचं ते घडून गेलं. जे घडवायचं त्यावर आता सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन विचार करायचा आहे. शिवसैनिकांनी खचून जायचं नाही, आता रडायचं नाही तर लढायचं आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. शिवसेनेला पुन्हा घराघरांत पोहोचवायचे आहे, असा एल्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनंत गिते यांनी सातपूरला …

The post नाशिक : आता रडायचं नाही लढायचं ! अनंत गिते यांचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता रडायचं नाही लढायचं ! अनंत गिते यांचा एल्गार

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाचे शिवगर्जना अभियान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने शिवगर्जना अभियान सुरू केले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारपासून (दि.२६) नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अभियानाची सुरुवात होणार आहे. अभियानांतर्गत रविवारी नाशिक व लासलगाव येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास शिवसेनानेते अनंत …

The post नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाचे शिवगर्जना अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाचे शिवगर्जना अभियान