नाशिकमध्ये साकारली ७५ हजार पुस्तकांची भव्य शिवप्रतिमा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-   श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या ‘कुळवाडी भूषण’ या ग्रंथाच्या सहाय्याने ७५ हजार पुस्तकांची १७ हजार चाैरस फूट भव्य शिवप्रतिमा साकारण्यात आली आहे. या प्रतिमेचे वंडर बुक अॅाफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने मविप्र संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मराठा विद्या प्रसारक संस्था आयाेजित शिव महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी …

The post नाशिकमध्ये साकारली ७५ हजार पुस्तकांची भव्य शिवप्रतिमा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये साकारली ७५ हजार पुस्तकांची भव्य शिवप्रतिमा