सिन्नर बस स्टॉपवर शिवशाही’च्या चाकाखाली चिरडून तरुण ठार

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर शिवशाही बसच्या चाकाखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.15) सकाळी ७.४५ च्या सुमारास घडली. विजय नामदेव मोरे (४२, रा. सातपीरगल्ली, सिन्नर) असे मृताचे नाव आहे. पालघर डेपोची शिर्डी-पालघर ही शिवशाही बस (एमएच. ०९-सीएम.९५८७) शुक्रवारी सकाळी शिर्डीहून आल्यानंतर बसस्थानकात जात असताना ही घटना घडली. विजय मोरे हा …

The post सिन्नर बस स्टॉपवर शिवशाही'च्या चाकाखाली चिरडून तरुण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर बस स्टॉपवर शिवशाही’च्या चाकाखाली चिरडून तरुण ठार