शिवसेना वर्धापन दिन : जाखोरीत जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा “जय भवानी.. जय शिवाजी.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.. जिंदाबाद झिंदाबाद.. शिवसेना झिंदाबाद” अशा घोषणा देत नाशिक तालुक्यातील जाखोरी गावात शिवसेनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा ज्येष्ठ शिवसैनिक. विधीवत पूजा करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच आबाल …

The post शिवसेना वर्धापन दिन : जाखोरीत जुन्या आठवणींना मिळाला उजाळा appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना वर्धापन दिन : जाखोरीत जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

शिवसेना वर्धापनदिन : पळसेत लाडू वाटप करत उत्साहात साजरा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेना शाखा पळसेच्या वतीने शिवसेना वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी व स्वाभिमानासाठी स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचा आज ५७ वा वर्धापन दिन ‘शिवसेना’ आमच्यासाठी फक्त संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेला संस्कार, विचार, आचार आहे. आज जो काही मान, सन्मान,  सामाजिक, राजकिय ओळख, प्रतिष्ठा …

The post शिवसेना वर्धापनदिन : पळसेत लाडू वाटप करत उत्साहात साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना वर्धापनदिन : पळसेत लाडू वाटप करत उत्साहात साजरा

नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे वर्धापनदिनानिमित्त आज विविध उपक्रम

नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे महानगरात वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त सोमवारी (दि.19) ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, मिठाईवाटप, विद्यार्थी गुणगौरवसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली कुमावतनगर येथे महाआरती आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, मदर तेरेसा आश्रमात फळवाटप, मविप्र हायस्कूल (म्हसरूळ) येथे शालेय साहित्य वाटप, रामकुंडावर गंगाआरती, लाटेनगर येथे महाआरती, …

The post नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे वर्धापनदिनानिमित्त आज विविध उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे वर्धापनदिनानिमित्त आज विविध उपक्रम

शिवसेना वर्धापन दिन : शिवसेना करणार राज्यात ‘भगवा महिना’ साजरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेसाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत, समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सहसंपर्क …

The post शिवसेना वर्धापन दिन : शिवसेना करणार राज्यात 'भगवा महिना' साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना वर्धापन दिन : शिवसेना करणार राज्यात ‘भगवा महिना’ साजरा