शेतकरी आंदोलनाबाबत आज फैसला, बैठकीकडे लागले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वनहक्क दाव्यांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.४) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. दरम्यान, समाधन न झाल्यास आंदोलनकर्त्यांनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Nashik farmers Protest) जिल्ह्यामधील हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सात दिवसांपासून …

The post शेतकरी आंदोलनाबाबत आज फैसला, बैठकीकडे लागले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकरी आंदोलनाबाबत आज फैसला, बैठकीकडे लागले लक्ष

नाशिक : कांदा निर्यात शुल्काच्या विरोधात शेतकरी आक्रमक

कांदा निर्यात शुल्काविरोधात आज वणी येथे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कांदा दर वाढीच्या भीतीने केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ शेतकरी एकवटले व त्यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. आक्रमक शेतक-यांनी सुमारे दिडतास रस्त्यावर ठिय्या मांडत निर्णयाची होळी केली. वणी येथील विर बिरसा मुंडा चौकात शेतकरी संघटना व सर्व …

The post नाशिक : कांदा निर्यात शुल्काच्या विरोधात शेतकरी आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा निर्यात शुल्काच्या विरोधात शेतकरी आक्रमक