दुर्दैवी ! नाशिकच्या खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

देवळा (जि. नाशिक) ; खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांचे दोन्ही मुलं दुपारच्या सुमारास कांदा काढणी सुरू असताना शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी पाठीमागे गेल्यानंतर डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत …

The post दुर्दैवी ! नाशिकच्या खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading दुर्दैवी ! नाशिकच्या खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू, खडकजांब येथील घटना

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा रात्रीच्या वेळी लाइट आली म्हणून शेततळ्यातील पाणी विहिरीत सोडण्यासाठी डोंगळा सुरू करण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणी पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चांदवड तालुक्यात घडली. या प्रकरणी शंकर काशीनाथ भवर (४५) यांनी दिलेल्या माहितीवरून वडनेरभैरव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खडकजांब येथील रोहिणी साहेबराव भवर …

The post नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू, खडकजांब येथील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू, खडकजांब येथील घटना

नाशिक : शेततळ्यात बुडून विद्यार्थाचा मृत्यू, मृतदेह रस्त्यावर ठेवत नातेवाइकांचा ठिय्या

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जातेगाव येथील पाटील कृषी तंत्रविदयालय येथील शेततळ्यात बुडून १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सागर म्हसू कांदे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी नातेवाइकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको केला. अखेर संबधितांवर गुन्हा दाखल झाल्याने नातेवाइकांकडून रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. …

The post नाशिक : शेततळ्यात बुडून विद्यार्थाचा मृत्यू, मृतदेह रस्त्यावर ठेवत नातेवाइकांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेततळ्यात बुडून विद्यार्थाचा मृत्यू, मृतदेह रस्त्यावर ठेवत नातेवाइकांचा ठिय्या

नाशिक : रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततळ्यात पडून मुलाचा मृत्यू

चांदवड : (जि. नाशिक) घरी जात असलेला 14 वर्षीय मुलगा रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततळ्यात पडून मृत झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील धोडंबे गावात घडली. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांत आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धोडंबे येथील 14 वर्षीय पुष्कराज बापू रकिबे हा बुधवारी (दि. 3) सायंकाळी सहाला घरी चालला होता. यावेळी …

The post नाशिक : रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततळ्यात पडून मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततळ्यात पडून मुलाचा मृत्यू