नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशाला सापडेना मुहूर्त; पालकांची चिंता वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी जानेवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत 25 टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊन 10 दिवसांचा कालावधी लोटला असून, अद्यापही आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकाची पालकांची प्रतीक्षा कायम आहे. फेब्रुवारी संपत आला तरी …

The post नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशाला सापडेना मुहूर्त; पालकांची चिंता वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशाला सापडेना मुहूर्त; पालकांची चिंता वाढली

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल

नाशिक :  शांत आणि हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या नाशिकसारख्या प्रगत शहरात दिल्ली पब्लिक स्कूल अल्पावधीतच उत्कृष्टतेचा एक शैक्षणिक मापदंड बनला आहे. डीपीएसच्या व्हिजननुसार, डीपीएस नाशिक हे त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देशभक्त, भूमीचा वारसा जोपासणारे आणि संस्कृतीला महत्त्व देणारे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अभ्यासक्रम यांच्यातील समतोल साधणारे सर्वांगीण शिक्षण डीपीएस नाशिक प्रदान …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल