पिंपळनेर : धडे गिरवताना शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सुरपान येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची ५० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या कौलारू इमारतीची भिंत पहिल्याच पावसात कोसळली. भिंतीची माती आणि दगड पडायला सुरुवात होताच विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेने जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साक्री तालुक्यातील सुरपान जिल्हा परिषदेच्या …

The post पिंपळनेर : धडे गिरवताना शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : धडे गिरवताना शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट

नाशिक : राज्यातील प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात; अनेक कर्मचारी नियुक्तिपत्राच्या प्रतीक्षेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन महिन्यांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा तसेच वसतिगृहात १० वर्षांहून अधिक कर्तव्य बजाविणाऱ्यांना रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबाजवणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, न्यायालयात गेलेल्या व अटीशर्तींची पूर्तता करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास विभागाच्या सेवेत सामावून घेतले जात आहे. मात्र, पडताळणीच्या फेऱ्यात संंबंधित …

The post नाशिक : राज्यातील प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात; अनेक कर्मचारी नियुक्तिपत्राच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात; अनेक कर्मचारी नियुक्तिपत्राच्या प्रतीक्षेत