नाशिक : राज्यातील प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात; अनेक कर्मचारी नियुक्तिपत्राच्या प्रतीक्षेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन महिन्यांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा तसेच वसतिगृहात १० वर्षांहून अधिक कर्तव्य बजाविणाऱ्यांना रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबाजवणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, न्यायालयात गेलेल्या व अटीशर्तींची पूर्तता करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास विभागाच्या सेवेत सामावून घेतले जात आहे. मात्र, पडताळणीच्या फेऱ्यात संंबंधित …

The post नाशिक : राज्यातील प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात; अनेक कर्मचारी नियुक्तिपत्राच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात; अनेक कर्मचारी नियुक्तिपत्राच्या प्रतीक्षेत

नाशिक : ‘आरटीई’ लॉटरीचे पालकांना वेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत संपून आठवडा उलटला आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून लॉटरीसाठी अधिकृत तारखेची घोषणा न झाल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. पालकांना आरटीई लॉटरीचे वेध लागले …

The post नाशिक : 'आरटीई' लॉटरीचे पालकांना वेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’ लॉटरीचे पालकांना वेध

लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या

धुळे: पुढारी वृत्तसेवा जमीन मोजणीसाठी वीस हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा येथील छाननी लिपिकास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली असून या विभागातील लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जालना : सुपारी देऊन …

The post लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या