श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीचे नवे कंत्राट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ३५ टक्के दरवाढीला मंजुरी दिल्यानंतरही केवळ मक्तेदाराने ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका तडकाफडकी रद्द करावा लागल्यानंतर आता नवीन ठेक्यासाठी एक कोटीचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेत जादा विषयात मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकरोड व पंचवटी विभागासाठी एक, तर सिडको, सातपूर, नाशिक …

The post श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीचे नवे कंत्राट appeared first on पुढारी.

Continue Reading श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीचे नवे कंत्राट

नाशिक : श्वान निर्बीजीकरणास आजपासून सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महासभेने श्वान निर्बीजीकरणास मंजुरी दिल्यानंतर पशुवैद्यकीय वून निविदा प्रक्रिया राबवून जेनी स्मिथ या संस्थेला त्याबाबतचे काम देण्यात आले. गेल्या एप्रिल महिन्यात शरण या संस्थेची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली. दरम्यान, गुरुवार (दि. ८) पासून जेनी स्मिथ या संस्थेच्या माध्यमातून श्वान निर्बीजीकरणास सुरुवात केली जाणार आहे. ॲनिमल वेलफेअर बोर्ड …

The post नाशिक : श्वान निर्बीजीकरणास आजपासून सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्वान निर्बीजीकरणास आजपासून सुरुवात

नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात मोकाट कुत्र्यांकडून लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच आहे. असे असताना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी डॉ. प्रमोद सोनवणे यांना दिला आहे. मोकाट कुत्र्यांच्या त्रासाविषयी नागरिकांकडून दूरध्वनी …

The post नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा