नाशिक : कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्या जखमी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दुसंगवाडी शिवारात मेंढरांच्या कळपात शिरलेल्या बिबट्याच्या मादीचा कुत्र्यांनी फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली. दुसंगवाडी येथील भास्कर गोराणे व नंदराम गोराणे यांच्या मेंढ्यांचा कळप साईनाथ कासार यांच्या शेतात वस्तीला आहे. वाघूळ लावून सर्व मेंढ्या गोराणे यांनी संरक्षित केल्या होत्या. रात्री 10 च्या सुमारास बिबट्याने कळपावर हल्ला चढवला. मात्र, कळपासोबतच्या तीन कुत्र्यांच्या …

The post नाशिक : कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्या जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्या जखमी

नाशिक : श्वानास क्रुर वागणूक दिल्याने मालकाविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाळीव श्वानास क्रुर वागणूक देत निष्काळजीपणा दाखवल्याने श्वान अपंग झाल्याने उपनगर पोलिस ठाण्यात श्वानाच्या मालकाविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिमा भरत सोमैय्या (रा. जैन भवन समोर, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित केतन कांकरिया (३०, रा. जैन भवन समोर, नाशिकरोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. प्रतिमा यांच्या फिर्यादीनुसार, केतन …

The post नाशिक : श्वानास क्रुर वागणूक दिल्याने मालकाविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्वानास क्रुर वागणूक दिल्याने मालकाविरोधात गुन्हा

नाशिकचे “गुगल’, ‘मॅक्स’ देशपातळीवर चमकले ; अंमली पदार्थ शोधून…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भोपाळ येथे झालेल्या ६६ व्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात नाशिक शहर पोलिस दलातील गुगल व मॅक्स या श्वानांनी सर्वांचे लक्ष वेधले. गुगलने गुन्हे शोधात, तर मॅक्सने अंमली पदार्थ शोधून वाहवा मिळवली. राज्यातील पोलिस दलातील सुमारे ४५० हून अधिक श्वानांमधून या मेळाव्यासाठी नाशिक पोलिस दलातील गुगल व मॅक्सची निवड झाली होती. …

The post नाशिकचे "गुगल', 'मॅक्स' देशपातळीवर चमकले ; अंमली पदार्थ शोधून... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे “गुगल’, ‘मॅक्स’ देशपातळीवर चमकले ; अंमली पदार्थ शोधून…

नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात मोकाट कुत्र्यांकडून लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच आहे. असे असताना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी डॉ. प्रमोद सोनवणे यांना दिला आहे. मोकाट कुत्र्यांच्या त्रासाविषयी नागरिकांकडून दूरध्वनी …

The post नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा