संवाद मेळावा : नाशिकसह जळगावचा दोन दिवसांचा दौरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवावर्गाला साद घातल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्यापासून (दि.१४) दोनदिवसीय नाशिक व जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून, संवाद मेळाव्यांच्या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांना ते …

The post संवाद मेळावा : नाशिकसह जळगावचा दोन दिवसांचा दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading संवाद मेळावा : नाशिकसह जळगावचा दोन दिवसांचा दौरा

नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रोजगार मेळाव्यापाठोपाठ आता खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना आणि गरजूंना मिळावी, यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी नियोजनाचे विशेष पत्र खासदार हेमंत गोडसे यांनी महामंडळाचे अध्यक्ष …

The post नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा