नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव विंचुररोडवर असलेल्या एक्सिस बँकेचे एटीएम् मशिन अज्ञात चोरट्यांनी फोडून चक्क ते मशिनच एर्टिका वाहनातून पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि.5) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सिसिटिव्हीत कैद झाला आहे. मात्र पोलिसांनी नाकाबंदी करून जलद गतीने वाहनाचा पाठलाग केला असता अज्ञात संशयित चोरट्यांनी एटीएम मशीन पोलिसांच्याच वाहनावर फेकून संशयित चोरटे …

The post नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन