नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव विंचुररोडवर असलेल्या एक्सिस बँकेचे एटीएम् मशिन अज्ञात चोरट्यांनी फोडून चक्क ते मशिनच एर्टिका वाहनातून पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि.5) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सिसिटिव्हीत कैद झाला आहे. मात्र पोलिसांनी नाकाबंदी करून जलद गतीने वाहनाचा पाठलाग केला असता अज्ञात संशयित चोरट्यांनी एटीएम मशीन पोलिसांच्याच वाहनावर फेकून संशयित चोरटे …

The post नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन

नाशिक : भूसूरंगाचे ताइत लावून ए टी एम् फोडले

नाशिक (पांगरी): पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे चोरट्यांनी ए टी एम् फोडल्याची घटना घडली आहे. गावात सिन्नर- शिर्डी महामार्ग लगत इंडियन ओव्हरसिज बँक असून बँकेच्या एका बाजूला ए टी एम आहे. शनिवार दि.13 पहाटे चार ते साडे चार च्या दरम्यान अज्ञातांनी एटीएम् फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू एटीएम फोडता आले नसल्याने चोरट्यांनी शेवटचा पर्याय …

The post नाशिक : भूसूरंगाचे ताइत लावून ए टी एम् फोडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भूसूरंगाचे ताइत लावून ए टी एम् फोडले