धुळे : पिंपळनेरच्या संशोधकांनी ह्रदयासंबधी बनवलेल्या यंत्राच्या डिजाईनला पेटंट

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा येथील डॉ. प्रशांत कांतिलाल बागुल, डॉ. धनंजय पाटील व नाशिक येथील डॉ. प्रकाश वाणखेडकर व संशोधक टीम यांच्या संशोधनात अजून एक भर पडत नुकतेच भारत सरकार द्वारा त्याच्या ह्रदयस्पंदनाने उत्पन्न होणार्‍या विद्युल्लहरींची नोंद ठेवणाऱ्या यंत्राच्या डिझाईनला भारतीय पेटंट मिळाले आहे. या यंत्राच्या मदतीने ह्रदयस्पंदनाने उत्पन्न होणार्‍या विद्युल्लहरींची नोंद ठेऊन येणाऱ्या …

The post धुळे : पिंपळनेरच्या संशोधकांनी ह्रदयासंबधी बनवलेल्या यंत्राच्या डिजाईनला पेटंट appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरच्या संशोधकांनी ह्रदयासंबधी बनवलेल्या यंत्राच्या डिजाईनला पेटंट

नाशिक : ‘एसएमबीटी’च्या वेदनाशामक जेलला मिळाले पेटंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर व प्रा. डॉ. सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. पुढील 20 वर्षांपर्यंत या पेटंटचे अधिकार ‘एसएमबीटी’कडे असणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणार्‍या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतात सापडली …

The post नाशिक : ‘एसएमबीटी’च्या वेदनाशामक जेलला मिळाले पेटंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एसएमबीटी’च्या वेदनाशामक जेलला मिळाले पेटंट