Nashik Bus Accident : ‘प्रवासानंतर दहा मिनिटांतच बसले हादरे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगगडावरून दर्शन घेऊन निघाल्यानंतर आम्ही अत्यंत प्रसन्न मनाने आजूबाजूचा हिरवागार निसर्ग डोळ्यात भरून प्रवास करत होतो. घाटात मध्येच दिसणारे धबधबे, धुके हे पाहत आम्ही बस हळूहळू घाट उतरत चालली होती. बस एका वळणावर आलेली होती. आमचा प्रवास सुरू होऊन अवघे १० ते १५ मिनिटच झाले होते…अन् अचानक मोठा आवाज झाला अन् …

The post Nashik Bus Accident : 'प्रवासानंतर दहा मिनिटांतच बसले हादरे' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bus Accident : ‘प्रवासानंतर दहा मिनिटांतच बसले हादरे’

Nashik : सप्तशृंगी घाटात पिकअप उलटली, 4 भाविक जखमी

नाशिक (सप्तशृंगीगड) : पुढारी वृत्तसेवा  श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर आई भगवतीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची पिकअप गाडी (क्र. एम.एच 18 बी.8167)  सप्तशृंगीच्या घाटात उलटल्याची घटना घडली. या घटनेत चार भाविक किरकोळ जखमी झाले असून जखमींना वणी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या गाडीत सर्व 32 भाविक होते. घाटातून जात असताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने गाडी …

The post Nashik : सप्तशृंगी घाटात पिकअप उलटली, 4 भाविक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सप्तशृंगी घाटात पिकअप उलटली, 4 भाविक जखमी

सप्तशृंगी घाटात : काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते धुके….

सप्तशृंगगड: पुढारी वुत्तसेवा : साडेतीन शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे तिर्थक्षेत्र असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गडावरील घाट रस्त्यांना हिरवंगार स्वरुप प्राप्त झालं आहे. या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येणारे पर्यटक व भाविकभक्त काय ती झाडी, काय ते धुके, काय तो घाट….. असं वर्णन करत या निसर्गसौदर्यांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. घाटातील हिरवीगार झाडी, दाट धुके, पडणार पाऊस …

The post सप्तशृंगी घाटात : काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते धुके.... appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी घाटात : काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते धुके….