नाशिक : सिन्नरला तीन धाडसी घरफोड्या

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहरातील शिंपी गल्ली व कमलनगर परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी तब्बल 55 हजारांची रोकड व तब्बल 5 लाखांचे सोने लंपास केले. दिवसेंदिवस शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, चोरटे दिवसाढवळ्याही घरात घुसून चोरी करत आहे. नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी शिंपी गल्ली येथे राहणार्‍या अ‍ॅड. स्वाती श्रीराम क्षत्रिय …

The post नाशिक : सिन्नरला तीन धाडसी घरफोड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला तीन धाडसी घरफोड्या