जळगाव : ट्रकमधून पाच लाखांच्या शेंगदाण्यांचे कट्टे लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकमधून लाखो रुपयांचे शेंगदाणा कट्टे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चाळीसगाव- मेहूणबारे रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा – डॉ. विजयकुमार गावित याबाबत सविस्तर …

The post जळगाव : ट्रकमधून पाच लाखांच्या शेंगदाण्यांचे कट्टे लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ट्रकमधून पाच लाखांच्या शेंगदाण्यांचे कट्टे लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : सिन्नरला तीन धाडसी घरफोड्या

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहरातील शिंपी गल्ली व कमलनगर परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी तब्बल 55 हजारांची रोकड व तब्बल 5 लाखांचे सोने लंपास केले. दिवसेंदिवस शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, चोरटे दिवसाढवळ्याही घरात घुसून चोरी करत आहे. नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी शिंपी गल्ली येथे राहणार्‍या अ‍ॅड. स्वाती श्रीराम क्षत्रिय …

The post नाशिक : सिन्नरला तीन धाडसी घरफोड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला तीन धाडसी घरफोड्या