तरुणीने लग्नाला नकार दिल्याने सात वाहनांची जाळपोळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे परिसरात दहशत पसरविण्याच्या प्रयत्नातून दोन माथेफिरूंनी तब्बल सात वाहनांची जाळपोळ केली. हा प्रकार समोर येताच भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या दोघांच्याही मुसक्या आवळल्या. जाळपोळ केलेल्या वाहनांमध्ये चारचाकी, रिक्षा व दुचाकींचा समावेश आहे. संशयित सुमित पगारे (रा. धम्मनगर, कथडा) याने तरुणीशी ओळख वाढवून संबंध प्रस्थापित केले होते. …

The post तरुणीने लग्नाला नकार दिल्याने सात वाहनांची जाळपोळ appeared first on पुढारी.

Continue Reading तरुणीने लग्नाला नकार दिल्याने सात वाहनांची जाळपोळ