नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा देवदरी येथील “देवनाचा” सिंचन प्रकल्पापुढील अडचणी तातडीने सोडवा, अन्यथा संघर्ष अटळ आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी गुरुवारी (दि.29) मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करत असताना मुंबईत आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर या प्रकल्पाबाबत लाभ क्षेत्रातील गावातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी जलहक्क संघर्ष समितीने गावोगावी जल संकीर्तन परिषदा आयोजित केल्या आहेत. देवनाचा सिंचन प्रकल्पासमोरील अडचणी, सद्यस्थिती आणि …

The post नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका

नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज

नाशिक : बाणगंगेच्या तीरावरुन : पुढारी वृत्तसेवा नांदगाव : सचिन बैरागी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये मनमाड शहरासाठी सुरू असलेली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणीयोजना, धर्मवीर आनंद दिघे 78 खेडी पाणीपुरवठा योजना तसेच नांदगाव शहरासाठी …

The post नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज