स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या संदर्भात आढावा बैठक घेत कामाचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.21) महापालिकेची विशेष बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची बैठक आयोजित केली आहे. एकूणच पालकमंत्री अ‍ॅक्शन मोडवर गेल्याने शिंदे गट …

The post स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक

रणसंग्राम ग्रामपंचायतींचा : नाशिक तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीला कौल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाच्या लढतीत मतदारांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात कौल टाकला असून, दोन्ही पक्षांचे प्रत्येकी चार सरपंच निवडून आले. शिवसेना व काँग्रेसच्या समसमान तीन उमेदवारांनी बाजी मारली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संघटनेच्या रूपाली ठमके निवडून आल्या असून, एका ठिकाणी मतदारांनी अपक्षाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ घातली …

The post रणसंग्राम ग्रामपंचायतींचा : नाशिक तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीला कौल appeared first on पुढारी.

Continue Reading रणसंग्राम ग्रामपंचायतींचा : नाशिक तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीला कौल