पिंपळनेर : स्काउट गाईड कॅम्पमध्ये पोलीस निरीक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा स्काऊट गाईड कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी ५७ चुलींची मांडणी करून स्वत:च्या हाताने स्वयंपाक करीत सुग्रास जेवणाचे कौतुक करत संस्कारांचे दर्शन घडविले. याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आईने दिलेले संस्कार जीवनात रुजवावे, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी केले. सांगली : शेतकऱ्यांनो, राज्य नको; राज्यकर्ते बदला – रघुनाथदादा पाटील कै. एन. एस. पी. पाटील विद्यालयाचा …

The post पिंपळनेर : स्काउट गाईड कॅम्पमध्ये पोलीस निरीक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : स्काउट गाईड कॅम्पमध्ये पोलीस निरीक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

धुळे : वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे धुळे जिल्ह्यासह शेजारील नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील गरजू रुग्णांसाठी औषधोपचार करून घेण्याचे हक्काचे ठिकाण आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ मोठी असते. हा परिसर स्वच्छ राहावा, रुग्णांना लवकर आराम मिळावा, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतेचे …

The post धुळे : वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन