नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचा उद्या षोडशी सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांचा स्मृती सौरभ (षोडशी) सोहळा रविवारी (दि. 23) होणार आहे. यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे आनंद आखाड्यात हरिनाम सप्ताह सुरू आहे. या षोडशीनिमित्त रविवारी (दि. 23) सकाळी 9 ते 11 कीर्तन व सकाळी 11 नंतर भंडारा होणार आहे, अशी माहिती महंत शंकरानंद सरस्वती व गणेशानंद …

The post नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचा उद्या षोडशी सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचा उद्या षोडशी सोहळा

नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा आनंद आखाड्याचे श्रीमहंत, अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज शनिवारी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ब्रह्मलीन झाले. आपल्या शंभरी गाठत आलेल्या आयुष्यात लाखोंच्या संख्येने भक्त आणि हजारोंच्या संख्येने शिष्य तयार करणार्‍या स्वामींनी येथील आनंद आखाड्यात आपला देह ठेवला. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

The post नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन

नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदचे अध्यक्ष श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे आज पहाटे सहा वाजेच्या निधन झाले. त्यांनी वयाची शंभरी पार केली होती. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा १९६८,१९८०,१९९२ ,२००३ व २०१५ असे पाच कुंभमेळा त्यांच्या मार्गदर्शनाने संपन झाले आहेत. झालेल्या प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांनी शासन अधिकारी आणि साधू यांच्यात …

The post नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन