Nashik Crime : हरीण शिकार प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा दरेगाव शिवारातील अमीन फार्महाउसमध्ये शिकार केलेल्या हरणांचे मांस मिळून आल्या प्रकरणी पाच जणांविरोधात पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (दि. २३) सकाळी १२० किलो मांस, गावठी बंदूक आणि हत्यार असा दोन लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. नाशिक : सहा हरणांची शिकार; सुमारे 92 …

The post Nashik Crime : हरीण शिकार प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : हरीण शिकार प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

मालेगावात सहा हरणांची शिकार, सुमारे 92 किलो मांसासह तिघे ताब्यात

मालेगाव : (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहर कार्यालयाच्या पथकाने रविवारी (दि. २३) पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. सहा हरणांची शिकार करून त्यांचे मांसविक्रीच्या प्रयत्नातील तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. विशेष म्हणजे, या संशयितांकडून एक पिस्तूल, चॉपर आदी प्राणघातक हत्यारही हस्तगत करण्यात आले आहेत. पवारवाडी हद्दीतील एका फार्म हाउसमध्ये हरणाचे मांस ठेवण्यात आल्याची पोलिसांना माहिती …

The post मालेगावात सहा हरणांची शिकार, सुमारे 92 किलो मांसासह तिघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावात सहा हरणांची शिकार, सुमारे 92 किलो मांसासह तिघे ताब्यात