देवळा येथे अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

देवळा :  देवळा पोलिसांनी खर्डे तालुक्यातील देवळा येथे अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर छापा टाकून त्या उद्ध्वस्त केल्या. शुक्रवारी (दि. २) पोलिसांनी ही कारवाई केली.  २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत गावातील अवैद्य गावठी दारू विक्री बंद करण्याचा एकमुखी ठराव मंजूर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. देवळा येथे मोठ्या प्रमाणावर अवैद्य गावठी दारू …

The post देवळा येथे अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading देवळा येथे अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील उसवाड गावाच्या शिवारातील बोरबन मळा येथे शेतातील विहिरीलगत दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध हातभट्टीची गावठी दारू तयार करण्याचे अड्डे कळवण राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने उद्ध्वस्त केले. यावेळी ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत जागेवर नष्ट केला. या घटनेबाबत दोघा भट्टीचालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघेही फरार आहेत. राज्य …

The post नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त