नाशिक : अंबडच्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

सिडको : पुढारी वृत्तसेवा : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच दत्तनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या तसेच गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे असणाऱ्या नवनाथ उर्फ डॉलर साळवी (वय २४, रा. आंबेडकर नगर, चुंचाळे) या सराईतावर एनपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. संशयित साबळे यांच्याकडून एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीतील दत्तनगर, …

The post नाशिक : अंबडच्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबडच्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

नाशिक : अंबड लिंक रोडवर गोळीबार; आरोपी फरार

सिडको, पुढारी वृत्तसेवा : सातपूर अंबड लिंकरोडवर संजीवनगर भागात वादातून एकाने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहील शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्य्क …

The post नाशिक : अंबड लिंक रोडवर गोळीबार; आरोपी फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड लिंक रोडवर गोळीबार; आरोपी फरार